React Using create-react-app in Marathi

आज आपण बघणार आहोत react च्या कमांड line चा use करून आपण प्रोजेक्ट कसा तयार करतो.मागच्या ब्लॉग्स मध्ये आपण बघितले कि react चा flow काय आहे.जर react चा use करून प्रोजेक्ट बनवायचा असेल तर react च्या काही कमांड आहेत त्या करून तुम्ही react चा प्रोजेक्ट करू शकता.

सगळयात पहिला तुम्हाला २ गोष्टी install करण्याच्या आहेत.
१.VS Code एडिटर
२.Node Js

nodejs हे runtime असते JavaScript चा code जर locally रन करायचा असेल तर आपल्याला nodejs install करणे आवश्यक असते. आणि एडिटिंग साठी vs code हा ide आहे. ह्या दोन गोष्टी इन्स्टॉल झाल्यावर आपण react ने जी कमांड दिली आहे ती करणार आहोत ती कमांड रन केयालावर आपल्याला react चा एक तयार प्रोजेक्ट भेटेल.

त्यासाठी आपल्याला cmd ला जावे लागेल मग तिथे खालची command टाका तुमचा प्रोजेक्क्ट तयार होईल

npx create-react-app <project name>

npx use करण्याचा कारण म्हणजे create-react-app हि एक कमांड आहे जी use करायची असेल तर अप्लाय system मध्ये install करावी लागते.तर npx use केलो कि dependency globally इन्स्टॉल करायची गरज नाही.

Leave a Reply